Supreme Court Verdict : सुनेने सासरच्यांकडे मागितले १७० कोटींचे सोने, सर्वोच्च न्यायालयाने 'हा' महत्त्वाचा निर्णय देत फेटाळला दावा

Domestic Violence Case : केवळ कुटुंबीयांची नावे घेऊन फौजदारी खटले चालवणे हा कायद्याचा गैरवापर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तडजोडीनंतर अचानक दाखल केलेल्या तक्रारीतील आरोप अस्पष्ट आणि सर्वसाधारण असल्याचे आढळले.
Supreme Court of India delivers key judgment dismissing a domestic violence case and rejecting an unproven ₹170 crore gold claim, emphasizing the need for concrete evidence in matrimonial disputes.

Supreme Court of India delivers key judgment dismissing a domestic violence case and rejecting an unproven ₹170 crore gold claim, emphasizing the need for concrete evidence in matrimonial disputes.

esakal

Updated on

Supreme Court Warns Against Misuse of Criminal Law in Matrimonial Disputes : एका हायप्रोफाईल वैवाहिक वादाच्या प्रकरणात १७० कोटी रुपयांच्या सोन्याच्या दाव्याशी संबंधित महत्त्वपूर्ण निकाल देताना, सर्वोच्च न्यायालयाने पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा खटला फेटाळून लावला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, ठोस आणि विशिष्ट आरोपांशिवाय दाखल केलेले असे खटले सुरुवातीच्या टप्प्यावरच रद्द केले पाहिजेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com