

A Woman’s Unexpected Words in the Supreme Court Left Everyone Momentarily Stunned — What Happened Next
esakal
सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सुनावणी सुरू असताना एक रोचक प्रसंग घडला. बुधवारच्या या सुनावणीत न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठापुढे प्राणिप्रेमी, प्रभावित व्यक्ती आणि तज्ज्ञ आपली मते सादर करत होते. या वेळी एका महिलेलेने न्यायालयाच्या कठोर नियमांचा भंग केला, पण न्यायाधीशांनी त्याकडे उदार दृष्टिकोन दाखवला.