Supreme Court : मतदार यादीतून नाव गायब... मग रेशनही बंद? सर्वोच्च न्यायालयाने दिलं मोठं स्पष्टीकरण

Supreme Court Says Voter List Deletion Does Not Automatically End Ration Benefits : मतदार यादीतून नाव वगळले तरी शिधावाटपाचा लाभ आपोआप बंद होत नाही; दिलाशासाठी संबंधितांनी उच्च न्यायालयात जाण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
Supreme Court Says Voter List Deletion Doesn't Automatically End Ration Benefits

Supreme Court Says Voter List Deletion Doesn't Automatically End Ration Benefits

esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून नावे वगळल्यानंतर संबंधित व्यक्तींचे शिधावाटपही बंद केले जात असल्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. मतदार यादीतून नाव वगळले गेले असले तरी संबंधित व्यक्ती काही कल्याणकारी योजनांसाठी आणि शिधावाटपासारख्या लाभांसाठी पात्र असू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, अशा लाभांसाठी दिलासा हवा असल्यास संबंधितांनी प्रथम उच्च न्यायालयात दाद मागावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com