RERA : ‘रेरा’ बंद करण्यासही आमचा आक्षेप नाही; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

‘ज्या लोकांसाठी ‘रेरा’ची निर्मिती करण्यात आली, ते पूर्णपणे निराश आणि हताश झाले आहेत. ही संस्था बंद केली तरी आमची हरकत नाही,’
rera

rera

sakal

Updated on

नवी दिल्ली - ‘रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण’ (रेरा) ही संस्था केवळ थकबाकीदार बांधकाम व्यावसायिकांना मदत करण्यापलीकडे काहीही करत नाही. त्यामुळे सर्व राज्यांनी या प्राधिकरणाबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे,’ असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com