

National-level bodybuilder Sushil Kumar
esakal
National-level bodybuilder Sushil Kumar: कर्नाटकातील दावणगेरे येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध बॉडीबिल्डर सुशील कुमार (२६) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रात मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे.