अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप, कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश, आता कारवाई अटळ

Swami Avimukteshwaranand Saraswati physical assault case : न्यायालयाने स्वामींसह त्यांच्या एका शिष्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Swami Avimukteshwaranand Saraswati

Swami Avimukteshwaranand Saraswati

esakal

Updated on

Minor girls’ statements recorded on video; police instructed to register case and begin investigation : स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. विशेष न्यायालयाने स्वामींसह त्यांच्या एका शिष्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com