Swarna River: नदीचा प्रवाह वाढला, परतीचा मार्ग बंद; ६ किमी पायी चालत SDRFने ६ विद्यार्थ्यांना वाचवले! थरारक Video Viral

SDRF Walks 6 Km To Rescue Six Students From Swarna River: मुसळधार पावसात स्वारना नदीचा प्रवाह अचानक वाढताच सहा विद्यार्थी जंगलात अडकले; ६ किमी निसरड्या मार्गावर पायी चालत SDRFच्या जवानांनी जीवावर उदार होऊन थरारक बचाव मोहिम राबवली
Dramatic Swarna River Rescue Six Students Saved By SDRF After Rising Water Blocks Their Return Route Viral Video

Dramatic Swarna River Rescue Six Students Saved By SDRF After Rising Water Blocks Their Return Route Viral Video

esakal

Updated on

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे स्वारना नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. या वाढलेल्या प्रवाहामुळे ट्रेकिंगसाठी गेलेले UPES विद्यापीठाचे सहा विद्यार्थी नदीपलीकडे अडकले. माहिती मिळताच SDRFच्या जवानांनी दुर्गम भागात धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवत सर्व विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com