

Taj Mahal Scam
esakal
ताज महाल पाहण्यासाठी जाणाऱ्या देश-विदेशी पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सावधगिरीची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर' (I4C) ने आपल्या 'सायबर दोस्त' (CyberDost) या उपक्रमाद्वारे एक तातडीची अॅडव्हायझरी (Advisory) जारी केली असून, ताज महालाचे तिकीट बुक करणाऱ्या बनावट वेबसाईटबद्दल देशवासियांना सतर्क केले आहे.