

Taj Mahal Monkey Menace
esakal
Agra: जगप्रसिद्ध ताजमहाल परिसरात माकडांचा वावर वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या या स्मारकाच्या पूर्व, पश्चिम आणि रॉयल गेट परिसरात माकडांचे मोठे कळप फिरत असून, पर्यटकांवर हल्ल्यांच्या घटनाही घडल्या आहेत.