ताजमहल नव्हे 4BHK घर, पत्नीसाठी पतीनं उभारली हुबेहूब ताजमहलची प्रतिकृती; VIDEO VIRAL

Tajmahal Replica : ताजमहलसारखं आलिशान घर मध्य प्रदेशातील बुरहाणपूरमध्ये एका दाम्पत्यानं बांधलंय. दाम्पत्यानं आपल्या प्रेमाचं प्रतिक म्हणून स्वत:चा ताजमहल उभा केलाय.
Tajmahal Replica
Tajmahal ReplicaEsakal
Updated on

जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलला प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. शाहजहानने बांधलेल्या या ताजमहलसारखं आलिशान घर मध्य प्रदेशातील बुरहाणपूरमध्ये एका दाम्पत्यानं बांधलंय. दाम्पत्यानं आपल्या प्रेमाचं प्रतिक म्हणून स्वत:चा ताजमहल उभा केलाय. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com