

Belagavi Recruitment Fraud
esakal
बेळगाव : बारावी उत्तीर्ण झाल्याची बनावट गुणपत्रिका सादर करून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक करत तलाठी (ग्राम प्रशासक) पदाची नोकरी मिळविलेल्या चार जणांना द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी १९ हजारांचा दंड केला आहे.