Tamil Nadu Budget: मोठी घोषणा! महिलांना विवाहात आठ ग्रॅम सोने, रेशमी साडी; टीव्हीके सरकारचा पहिला अर्थसंकल्प, विविध योजनांसाठी मोठी तरतूद

TVK First Budget Offers Gold for Brides and Free Laptops: टीव्हीके सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात विवाहिता महिलांसाठी सुवर्ण व रेशमी साडी योजना, नवजातांसाठी सुवर्ण अंगठी, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप व कौशल्य प्रशिक्षणासह कल्याणकारी तरतुदींचा वर्षाव
Tamil Nadu TVK Budget 2026 Marriage Gold Scheme Free Electricity Laptops and AI Skill Training Announced

Tamil Nadu TVK Budget 2026 Marriage Gold Scheme Free Electricity Laptops and AI Skill Training Announced

sakal

Updated on

चेन्नई : तमिळनाडूचे अर्थमंत्री एन. मेरी विल्सन यांनी बुधवारी विधानसभेत तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ‘टीव्हीके’ने निवडणुकीवेळी दिलेल्या महत्त्वाच्या आश्वासनांपैकी असलेल्या सुवर्ण साहाय्य योजनांसाठी १,३०० कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद सरकारने या अर्थसंकल्पात केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना विवाहावेळी आठ ग्रॅम सोने आणि एक रेशमी साडी देण्याची तरतूद केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com