Paternity Leave: CM विजय यांचा क्रांतिकारी निर्णय; आता बाळाच्या जन्मावेळी वडिलांनाही मिळणार १५ दिवसांची सुट्टी

CM Vijay Tamil Nadu Paternity Leave: विवाहित असेल्या पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्माच्या १५ दिवस आधी किंवा जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत रजा घेता येणार आहे; आई आणि नवजात बाळाच्या देखभालीत वडिलांचाही सहभाग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न.
CM Vijay

CM Vijay

esakal

Updated on: 

Chennai: बाळाच्या जन्मावेळी आईसोबत वडिलांनाही कुटुंबासाठी वेळ देता यावा, यासाठी तामिळनाडू सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विवाहित पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची पितृत्व रजा मंजूर केली आहे. ही रजा बाळाच्या जन्माआधी किंवा जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत घेता येणार आहे.

Loading content, please wait...