

Tamil Nadu Chief Minister Thalapathy Vijay announces three free LPG cylinders
esakal
Tamil Nadu Free LPG Cylinder Scheme: What You Need to Know : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी तामिळनाडूतील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना लवकरच दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील. महिलांसाठीच्या मोफत बस सेवेचा विस्तार करण्याची घोषणाही केली आहे.सोमवारी मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत अनेक नवीन कल्याणकारी योजनांची घोषणा केली.