
Toxic Cough Syrup
sakal
नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेशात दूषित ‘कफ सिरप’मुळे बालमृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर तमिळनाडू आणि मध्य प्रदेश सरकारने या ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’च्या विक्रीवर बंदी घातली आहे. हे औषध बाजारातून हटविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.