Crematorium Worker Arrested for Dumping Decomposed Body After Meat Dispute : मोफत मटण दिलं नाही म्हणून मटणाच्या दुकानासमोर चक्क कुजलेला मृतदेह आणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तामिळनाडूतील थेनी शहरात ही घडना घडली. कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुमारला ताब्यात घेतलं असून दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे.