

Tamil Nadu Bus Accident
ESakal
तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला. कोट्टमपट्टीजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन सर्व बसची टक्कर झाल्याने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १५ जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि दहशत पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, कोट्टमपट्टी जवळ पल्लापट्टी महामार्गावर हा अपघात झाला.