TVK MLA Arul Vignesh : सत्ताधारी आमदाराकडून महिला जिल्हाधिकाऱ्याला अश्लील मॅसेज, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Madras High Court : पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिला पोलिस ठाण्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयाने प्रकरणाच्या निष्पक्ष तपासावर भर देत आमदाराचा सहभाग असल्याने पोलीस अधीक्षकांपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास करण्याची गरज व्यक्त केली.
Madras High Court Questions Tamil Nadu Government

Madras High Court Questions Tamil Nadu Government

esakal

Updated on: 

तमिळनाडूमध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणावरून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मद्रास उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके (TVK) सरकारला मंगळवारी कडक शब्दांत फटकारले. तक्रार दाखल होऊन अनेक महिने उलटले तरी संबंधित आमदाराविरोधात प्रभावी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...