Young Bride Ends Life on 3rd Day of Marriage Over 8g Gold Dowry Demand in Tamil Nadu : हुंड्यासाठी झालेल्या छळाला कंटाळून एका २५ वर्षीय नवविवाहितेने लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे. तमिळनाडूतील पन्नेरी परिसरात ही घटना घडली.