Tatkal Ticket New Rules : 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; रेल्वे स्थानकांवर लागू होणार नवी टोकन प्रणाली

Indian Railways Tatkal : 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी रेल्वे आरक्षण काउंटरवर नवी टोकन प्रणाली लागू होणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित होणार आहे.
Tatkal Ticket New Rules

Tatkal Ticket New Rules

esakal

Updated on

Tatkal Ticket Booking Rules : भारतीय रेल्वेने तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी 1 ऑगस्टपासून महत्त्वाचा बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आरक्षण (Reservation) काउंटरवरून तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी आता नवी टोकन प्रणाली (Token System) लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आरक्षण काउंटरवरील गर्दी कमी होण्यास आणि तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com