
मथुरेतील वृंदावन येथे नुकत्याच पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात संत प्रेमानंद महाराज यांनी टॅटूबाबत मोठं विधान केलंय आपल्या शरीरावर, विशेषतः हात, पाय किंवा इतर अवयवांवर देव-देवतांची नावं किंवा प्रतिमा गोंदवणं हे धार्मिकदृष्ट्या अयोग्य आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.