
पक्षातून काढून टाकल्यानंतर लालू यादव यांचे मोठे पुत्र आणि आमदार तेज प्रताप यादव सोमवारी पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले. त्यांच्याविरुद्ध कट रचल्याबद्दल बोलले. लालू प्रसाद यादव यांनी पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकल्याबद्दल तेज प्रताप यादव म्हणाले, "मी घाबरणार नाही. मी परिस्थितीला तोंड देईन. यानंतर आता बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.