पाटणा / वाराणसी : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात पूर्वी रील बनवून चर्चेत आलेले तेज प्रताप आता त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमुळे लक्ष वेधून घेत आहेत.