
Tejashwi Yadav refuses election tickets offered by Lalu Prasad Yadav, emphasizing delayed seat allocation in Bihar politics.
Sakal
पाटणा:राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी अनेक उमेदवारांना पक्षाचे तिकीट दिले देऊ केले, मात्र मंगळवारी सकाळी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी यात हस्तक्षेप करत बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसल्याची आठवण करून दिली.