Tejashwi Yadav: स्थानिकच्या सदस्यांचे भत्ते दुप्पट करू; तेजस्वी यादव यांच्याकडून आश्‍वासनांचा पाऊस, रेशन वितरकांना जादा कमिशन

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांची मोठी घोषणा — स्थानिक सदस्यांचे भत्ते दुप्पट, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि रेशन वितरकांना जादा कमिशन.
Tejashwi Yadav

Tejashwi Yadav

sakal

Updated on

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी विधानसभा निवडणुकीत आश्‍वासनांची खैरात वाटण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे भत्ते दुप्पट केले जातील, असे आश्‍वासन त्यांनी रविवारी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com