Tejashwi Yadav : शेवटपर्यंत भाजपशी लढत राहणार, तेजस्वी यादव यांचे प्रतिपादन; ‘आयआरसीटीसी’वरून केंद्रावर टीका

Bihar Politics : आयआरसीटीसी गैरव्यवहार प्रकरणात आरोप निश्चित झाल्यानंतर संतप्त झालेले राजद नेते तेजस्वी यादव यांनी 'मी जिवंत असेपर्यंत भाजपविरुद्धची लढाई सुरूच ठेवणार' असे सांगत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीतून बाहेर काढण्याची धमकी दिल्याचे जाहीर केले.
Tejashwi Yadav

Tejashwi Yadav

Sakal

Updated on

पाटणा : ‘‘मी जिवंत आहे तोपर्यंत भाजपविरुद्धची लढाई सुरूच ठेवणार,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी केले. त्याचप्रमाणे तेजस्वी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली. ‘मी खरा बिहारी आहे, त्यामुळे बाहेरून आलेल्यांना मी घाबरत नाही,’ असे तेजस्वी म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com