लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Konda Surekha: तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेस पक्षात सुरू असलेला वाद अधिकच चिघळला आहे. लेकीने मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ आल्याची माहिती समोर आली आहे.
Konda Surekha Sacked

Konda Surekha Sacked

ESakal

Updated on

तेलंगणातील मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी राज्यमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांच्याकडे पाठवण्यात आला असून काँग्रेस पक्षातील अंतर्गत तणाव समोर आला आहे. ज्यामुळे तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेस पक्षात सुरू असलेला वाद अधिकच चिघळल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com