Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

Telangana Government : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हा कायदा आणण्याची घोषणा केली. मुख्य सचिव रामकृष्ण राव यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन होणार आहे. रेड्डी यांच्या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Telangana CM Revanth Reddy announces a new law to deduct 10–15% salary from government employees who neglect or mistreat their parents — funds to be transferred directly to parents’ bank accounts.

Telangana CM Revanth Reddy announces a new law to deduct 10–15% salary from government employees who neglect or mistreat their parents — funds to be transferred directly to parents’ bank accounts.

esakal

Updated on

Summary

तेलंगणा सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू करणार आहे.
पालकांशी वाईट वागणूक दिल्यास कर्मचाऱ्याच्या पगारातून १०–१५% कपात होईल.
कपात केलेली रक्कम थेट कर्मचाऱ्याच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

तेलंगणा सरकार एक नवीन नियम लागू करण्याची तयारी करत आहे. या नियमानुसार, जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या आईवडिलांना वाईट वागणूक दिली किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या पगारातून १० ते १५ टक्के रक्कम कापली जाणार आहे. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या पालकांना दिली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com