Telangana Muslim Reservation : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने राज्यातील १४ मुस्लिम जातींना मागासवर्गीय (बीसी) आरक्षण देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. यामुळे सुमारे ३ लाख कुटुंबांना शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वात लाभ होण्याची शक्यता आहे.