Accident News: दुर्दैवी! सुट्टीवरून परतणाऱ्या शिक्षकांवर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Accident News: एक भीषण रस्ता अपघात झाला. अर्वापल्लीजवळ एका भरधाव कारचे नियंत्रण सुटले आणि ती उलटली. या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला तर इतर दोन गंभीर जखमी झाले.
Telangana teacher car accident

Telangana teacher car accident

ESakal

Updated on

तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. संक्रांतीच्या सुट्ट्यांनंतर शिक्षक नव्या उत्साहाने शाळेत परतत असताना एका भयानक रस्ता अपघाताने आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. अर्वापल्लीजवळ रस्त्याच्या कडेला एक भरधाव कार अनेक वेळा उलटली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या पाच शिक्षकांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जण जीवासाठी झुंजत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com