

Violence Rocks Pakistan-Occupied Kashmir as Death Toll Reaches 11
sakal
नवी दिल्ली/ मुजफ्फराबाद : पाकिस्तान व्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात चार पोलिस कर्मचाऱ्यांसह सात नागरिकांचा म्हणजे एकूण अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये ७० हून अधिक जण जखमी झाले.