
Ladakh Crisis
sakal
लेह/श्रीनगर ता : आंदोलक आणि पोलिस यांच्यात बुधवारी संघर्ष झाल्यानंतर आज लेहमध्ये तणावपूर्ण शांतता होती. हिंसाचारानंतर प्रशासनाने येथे तातडीने संचारबंदी व जमावबंदी लागू केली असून याचा भंग करणाऱ्या सुमारे ५० जणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले.