Cricket WorldCup : ऑक्टोबरमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप नव्हे, तर 'वर्ल्ड टेरर कप' सुरू होईल; खलिस्तानी पन्नूची धमकी

Khalistan sympathisers
Khalistan sympathisers

क्रिकेट विश्वचषक यंदा भारतामध्ये होणार आहे. या विश्वचषकासाठी संपूर्ण भारत देश सज्ज झाला आहे. यावेळी भारताला पुन्हा एकदा हा विश्वचषक जिंकायला यश मिळो अशीच प्रार्थना सर्व करत आहेत.

गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. मात्र, या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ल्या करण्याची धमकी खलीस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नूने दिली आहे.

Khalistan sympathisers
Khalistan: कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा फ्लॉप शो ; भारतविरोधी मोर्चा मिळाला नाही प्रतिसाद!

5 ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वचषक नव्हे तर 'वर्ल्ड टेरर कप' सुरू होईल अशी धमकी त्याने दिली आहे. ब्रिटनमध्ये राहणणऱ्या अनेक भारतीयांना फोन करून त्यानी ही धमकी दिली

धमकी देताना पन्नू म्हणतो की, या ऑक्टोबरमध्ये क्रिकेट विश्वचषक होणार नाही, 'वर्ल्ड टेरर कप' सुरू होईल' कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोचा अपमान केल्याबद्दल' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्चायुक्त संजय वर्मा यांना जबाबदार धरू, अशी धमकी दिली आहे.

यावेळी त्याने भारतीय अधिकाऱ्यांना, विशेषत: तेथील भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांना धमकावले.

Khalistan sympathisers
Khalistan: परदेशातील खलिस्तानी समर्थकांना मोठा दणका; ओव्हरसीज सिटिझनशीप रद्द करण्याचा भारताचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com