Pahalgam Terror Attack : बैसरन मेडोज हे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामपासून सुमारे ५ किमी अंतरावर वसलेले एक सुंदर, निसर्गरम्य ठिकाण आहे. याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात. या ठिकाणी हिरवीगार कुरणं, डोंगररांगा आणि पाइन वृक्षांनी वेढलेलं लँडस्केप हे युरोपातील स्वित्झर्लंडसारखं भासतं. हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.