Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

Thackeray Faction Questions Election Commission Decision In Court: सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात ठाम युक्तिवाद; शिवसेनेत फूट नसून केवळ विधिमंडळ गटातच मतभेद, आयोग व अध्यक्षांचा निर्णय बेकायदा असल्याचा दावा
Uddhav Thackeray Faction Tells Supreme Court Shiv Sena Did Not Split Party Split Happened Only In Legislature

Uddhav Thackeray Faction Tells Supreme Court Shiv Sena Did Not Split Party Split Happened Only In Legislature

sakal

Updated on

नवी दिल्ली : शिवसेना पक्षात फूट पडलीच नव्हती, फूट ही विधिमंडळ पक्षात पडली होती. त्यामुळे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्णय चुकीचे होते, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे गटाकडून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com