Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

BJP’s Reported Offer of Deputy CM Post to Thalapathy Vijay Could Reshape Tamil Nadu’s Political Landscape : भाजपने थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला युतीसाठी ८० जागांची ऑफर देत उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा
Thalapathy Vijay for Deputy CM? BJP’s Big Offer Could Shake Tamil Nadu Politics

Thalapathy Vijay for Deputy CM? BJP’s Big Offer Could Shake Tamil Nadu Politics

esakal

Updated on

तामिळनाडूच्या राजकीय पटावर चित्रपटसृष्टी आणि सत्तेचा संबंध नेहमीच घट्ट राहिला आहे. आता मात्र या संबंधात एक नवे पर्व सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात आपली पकड भक्कम करण्यासाठी भाजपने अभिनेते-राजकारणी थलापती विजय यांच्या तमिळाग वेल्लाला (टीव्हीके) पक्षाला उघडपणे युतीची प्रस्तावना केली आहे. पक्षातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने विजय यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मोठी ऑफर दिली आहे. याशिवाय युतीचा हिस्सा म्हणून टीव्हीकेला ८० विधानसभा जागा देण्याची तयारीही दर्शवली गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Tamil Nadu CM Joseph Vijay movie news
Tamil Nadu Launches Gold Ring Scheme for Newborns, CM Vijay Fulfils Poll Promise
Vijay Thalapathy Beer Price Complaint young boy
Tamil Nadu School News
Marathi News Esakal
www.esakal.com