Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

CM Vijay divorce controversy : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती आणि पत्नी संगीता यांच्यातील चर्चित घटस्फोट प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. याचिकेत करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दोघांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Thalapathy Vijay Divorce Case tamilnadu court

Thalapathy Vijay Divorce Case tamilnadu court

esakal

Updated on

Vijay Sangeetha divorce case latest update : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या घटस्फोट प्रकरणातील सुनावणी पुन्हा एकदा तहकूब झाली आहे. पत्नी संगीता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (१५ जून) चेंगलपट्टू महिला न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, दोघेही गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com