Voter Turnout App Closed : निवडणूक आयोगाचे ‘व्होटर टर्नआऊट’ बंद
Voter Turnout App Closed : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतदानातील कथित फरकावर समाजमाध्यमांवर चर्चा सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने 'व्होटर टर्नआऊट' अॅप अचानक बंद केले.
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मतदानातील कथित फरकाची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘व्होटर टर्नआऊट’ हे अधिकृत अॅप अचानकपणे बंद झाले.