
उत्तराखंड सरकार गेल्या काही वर्षांपासून सतत राज्याच्या प्रगतीचा विचार करत आहे. हे तिथल्या बातम्यांवरून सिद्ध होत आहे. आता राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी त्यांना नोकरी देण्याचा विचार सरकारने केला आहे. उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या आपत्ती नियोजनातील विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
65,000 बचत गटांशी संबंधित 10 लाख महिलांना आपत्ती सखी म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानंतर या महिला गाव आणि तहसील स्तरावर आपत्ती निवारण कामात सहकार्य करणार आहेत.