Uttrakhand: उत्तराखंड राज्यआंदोलकांना धामी सरकारने दिले सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण

उत्तराखंडच्या धामी सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये आंदोलकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला राजभवनातून मंजुरी दिली आहे.
Pushkar Singh Dhami
Pushkar Singh Dhamisakal
Updated on

Uttarakhand News : उत्तराखंडच्या धामी सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये आंदोलकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला राजभवनातून मंजुरी दिली आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण विधेयकाला राजभवनातून मंजुरी मिळाल्याने उत्तराखंड राज्याच्या आंदोलकांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी याला कायदेशीर स्वरूप देण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com