

How Shah Jahan’s Era Gave Birth to the Famous White Agra Petha Story
esakal
'सिटी ऑफ ताज' म्हणून ओळखले जाणारे आग्र्या हे शहर संपूर्ण जगात प्रेमाचे प्रतीक असलेल्या 'ताजमहाल'साठी प्रसिद्ध आहे. पांढऱ्या संगमरवरापासून बनवलेली ही वास्तू पाहण्याचे स्वप्न जगभरातील लाखो पर्यटकांचे असते. मात्र, या ऐतिहासिक वास्तूशिवाय आग्रा शहर आणखी एका खास गोष्टीसाठी जगभर ओळखले जाते, ते म्हणजे आग्र्याचा 'पेठा' (Agra Ka Petha).