सोन्याचा हार ते आलिशान कार, पोलिसाने दिलेलं लाखोंचं गिफ्ट; TI आत्महत्या प्रकरणी खुलासा

TI Arvind Kujur Suicide Case : टीआय अरविंद कुजूर यांनी सर्विस रिवॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ६ मार्चला त्यांनी जीवन संपवलं. या प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे.
TI Arvind Kujur Suicide Case
TI Arvind Kujur Suicide CaseEsakal
Updated on

मध्य प्रदेशात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्याटीआय अरविंद कुजूर यांनी सर्विस रिवॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ६ मार्चला त्यांनी जीवन संपवलं.या प्रकरणी पोलिसांनी आशी राजा परमार आणि सोनू सिंग परमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com