Gir Jungle Safari: 'टायगर स्टेट'च्या मुख्यमंत्र्यांना भावलं गुजरातचं 'लायन मॉडेल'! गिर सफारीनंतर मोहन यादव यांनी आखला नवा प्लॅन

Mohan Yadav Gir Safari new wildlife plan: गिर मॉडेलच्या प्रेरणेने मध्य प्रदेशात वन्यजीव पर्यटनाला नवा आयाम
Gir Safari Visit: MP CM Praises Gujarat Lion Conservation Strategy

Gir Safari Visit: MP CM Praises Gujarat Lion Conservation Strategy

eSakal

Updated on

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला असून, तेथील गिर राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव व्यवस्थापनाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. 'टायगर स्टेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशसाठी गुजरातचे 'लायन मॅनेजमेंट' कसे मार्गदर्शक ठरेल, यावर त्यांनी भाष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com