Tihar Jail : कैद्यांनी बनविलेल्या फायलींची न्यायालयांकडून खरेदी; तिहार तुरुंगात पुनर्वसनाचा प्रयोग; ५० जणांचा सहभाग
Delhi News : तिहार तुरुंगातील कैद्यांना पुनर्वसनाचा मार्ग दाखवत पेपर फाईल्स आणि बोर्ड तयार करण्याचे काम दिले गेले आहे. दिल्ली सरकारसह न्यायालयांनी या फाईल्ससाठी मागणी दर्शवली आहे.
नवी दिल्ली : तिहार तुरुंगात कैद्यांच्या पुनर्वसनाच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात असून, तुरुंग क्र. २ मधील ५० कैद्यांना पेपर फायली आणि फाइल बोर्ड्स बनविण्याचे काम देण्यात आले आहे.