तिरुपती (आंध्र प्रदेश) : तिरुमला येथील प्रसिद्ध वेंकटेश्वर स्वामी मंदिरात (Venkateswara Swamy Temple) बनावट तिकिटांच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येत असून, तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ट्रस्टने अशा फसवणूक करणाऱ्या एजंटांना कडक इशारा दिला आहे.