खासदारकीसाठी TMC बंडखोरांनी निवडला त्रिपुरातला लहान पक्ष, फक्त नावाला अस्तित्वात; दोन वर्षांपूर्वी NCPIची स्थापना

TMC Rebel MPs Choose NCPI for Merger: तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी खासदारकी वाचवण्यासाठी NCPI पक्षात विलीन होण्याचा मार्ग निवडला. पक्षांतरबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेत आला आहे.
TMC

TMC

esakal

Updated on

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसमध्ये बंड केलेल्या २० खासदारांना पक्षांतरबंदी कायद्यातून वाचविण्यासाठी आणि त्यांचे लोकसभा सदस्यत्व अबाधित ठेवण्यासाठीच विलीनीकरणासाठी 'नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया'ची (एनसीपीआय) निवड करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, या पक्षाचे अस्तित्व क्षुल्लक असल्यामुळे बंडखोर खासदारांना या पक्षावर नियंत्रण ठेवणेही सोपे ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com