आज दिवसभरात सर्व क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सकाळने बुलेटीन सुरू केले आहे. जाणून घ्या आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी....ST Fare Hike : सर्वसामान्यांना झटका ! एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढMS Dhoni ची चर्चा! रांचीत देवीचं दर्शन अन् CISF युनिटला भेट; व्हिडिओ होतायेत व्हायरलMamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णींनी घेतला संन्यास! पट्टाभिषेक म्हणजे नेमके काय? वाचा महामंडलेश्वर बनण्याची संपूर्ण प्रक्रिया.Viral News: शूजमध्ये विषारी घोणस वेटोळे घालून बसला, विद्यार्थाने शाळेत जाण्यासाठी बूट पायात घातला अन्....Walmik Karad: सुशील कराड अन् श्री कराड... वाल्मिकचे दोन मुलं गोत्यात, त्या दीडशे कॉल्सचं राज काय? मुंडेंच्या खूनाबाबत मोठा खुलासाLiquor Ban in MP: राज्य सरकारची ऐतिहासिक घोषणा! 'या' 17 शहरांमध्ये दारूबंदी, निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरीMamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी घेतला संन्यास; किन्नर आखाड्याकडून मिळाली महामंडलेश्वर उपाधी, नावही बदललं!.Mamta Kulkarni: अंडरवर्ल्डशी कनेक्शन, ड्रग्ज माफियासोबत लग्न.. अन् आता महामंडलेश्वर; काय आहे ममता कुलकर्णींची हिस्ट्री?.Bhandara Blast: भंडाऱ्यातील फॅक्टरीत मोठा स्फोट; मृतांचा आकडा वाढला, केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेटShardul Thakur Hundred Ranji Trophy : पायात गोळा आला, तरी शार्दूल ठाकूरने 'मुंबई'साठी झळकावलं शतक; सेलिब्रेशन VideoAmul Milk Price: 26 जानेवारीपूर्वी अमूलची ग्राहकांना मोठी भेट; दूध इतक्या रुपयांनी होणार स्वस्तइतकी बदलली 'गरम बांगड्या, गरम बांगड्या' म्हणणारी 'एलिझाबेथ एकादशी'मधली झेंडू; अभिनय नाही 'या' क्षेत्रात करतेय करिअर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.