esakal | कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका ते MPSCसाठी SEBC उमदेवारांची वयोमर्यादा वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोरोनाचा सर्वाधिक फटका भारतातील गरीब महिलांना बसल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. ही एक्सप्लेनर स्टोरी आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर MPSCच्या परीक्षांसाठी SEBC प्रवर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आलीए. ही एक महत्वाची बातमीही पाहणार आहोत. तसंच राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात.... पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालंय. या महत्वाच्या घडामोडीवर साम टीव्ही न्यूजचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी प्रकाश टाकलाय. हे ही आपण पाहणार आहोत.

१) कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका; अभ्यासातील माहिती (एक्सप्लेनर)

२) लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली (एक्सप्लेनर)

३) सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आश्चर्य; रद्द कायद्यांतर्गत दाखल होतायत गुन्हे

४) MPSC : एसईबीसी प्रवर्गातील उमदेवारांच्या वयोमर्यादेत वाढ

५) मुंबईतील शाळेचा कौतुकास्पद निर्णय; हजार विद्यार्थ्यांची फी माफ

६) पुरेशा निधीअभावी हॉस्पिटलनं निवडला बोगस लसींचा मार्ग!

७) Tokyo Olympics : मेरी कोम-मनप्रीतला मिळणार ध्वजवाहकाचा मान

८) विधानसभेत मोठा गोंधळ; भाजपच्या 12 आमदारांचं वर्षासाठी निलंबन (चर्चेतली बातमी

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image