esakal | 'राजेंचा' केवळ राजकीय वापर? ते ट्विटरची पुन्हा टाळाटाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मंत्रीमंडळाचा नव्यानं विस्तार झाला.....मात्र त्यात महाराष्ट्रातील दोन्ही राजांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे......दुसरीकडे मुंढे भगिनीमध्ये नाराजी आहे.....अशी कुजबूज सुरु आहे....यासगळ्या परिस्थितीचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत.....याशिवाय पुढील दिवसांत मॉन्सूनची स्थिती कशी असणार आहे....याबद्दलही जाणून घेणार आहोत.....सुरुवात करुया....सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वाच्या बातमीनं.......

1. फेसबुकवरील कंटेटमुळे समाजात होईल दरी निर्माण : सर्वोच्च न्यायालय

2. 'राजेंचा' केवळ राजकीय वापर?

3. कॅबिनेटच्या बैठकीत शेतकरी, आरोग्य सेवांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा

4. काश्‍मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार

5. शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसू न देणे अयोग्य - HC

6. जगभरात कोरोना बळींची संख्या ४० लाखांवर; ‘डेल्टा’चा प्रसार वाढला

7. ट्विटरची पुन्हा टाळाटाळ; कोर्टाकडे मागितला आणखी वेळ

8. राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image