Toll Plaza
sakal
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आलीय. सरकारने टोल दराचे नियम बदलण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. एनएचआयच्या नव्या नियमानुसार दोन लेनच्या राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामावेळी टोल दरात ७० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना फक्त ३० टक्के टोल भरावा लागेल.